भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.



मोनालिसाचे क्रॉप टॉप, शॉर्ट स्कर्टमध्ये ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत



मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत



मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे



मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही



मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे



मोनालिसानं शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिण, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे



2016 च्या बिगबॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती



मोनालिसानं 2017 साली विक्रांत सिंह राजपूतशी लग्न केलं



मोनालिसाचे इन्स्टावरील हे हॉट फोटो प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे