छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ता
ABP Majha

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ता

टीना अनेकदा तिच्या प्रत्येक अवतारामुळे चर्चेत असते.
ABP Majha

टीना अनेकदा तिच्या प्रत्येक अवतारामुळे चर्चेत असते.

टीनाने आपल्या दमदार अभिनयाने सर्वांनाच वेड लावले
ABP Majha

टीनाने आपल्या दमदार अभिनयाने सर्वांनाच वेड लावले

तिने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली
ABP Majha

तिने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली

ABP Majha

या फोटोंमध्ये टीनाने पारंपारिक पेहरावात दिसत आहे

ABP Majha

टीनाने तिच्या 'उत्तरन' या सुपरहिट शोमध्ये इच्छा ही व्यक्तिरेखा साकारली

ABP Majha

आजही ती प्रत्येक घरातील इच्छा नावाने ओळखली जाते

ABP Majha

देशभरात तिचे लाखो चाहते आहेत.

ABP Majha

लोक तिच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.