पाक विरोधात रोहित शर्माने वादळी फलंदाजी केली.

पाकिस्तानची गोलंदाजी रोहितने फोडली

पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी केली.

रोहितने 36 चेंडूत अर्धशतक ठोकले. यामध्ये चार षटकार मारले

यादरम्यान रोहितने वनडे क्रिकेटमध्ये 300 षटकार पूर्ण केले.

अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा फलंदाज ठरला

वनडेत 300 षटकार मारणारा रोहित पहिला भारतीय

शाहिद आफ्रिदी व ख्रिस गेल यांनी याआधी 300 षटकार मारलेत.

भारताकडून एम एस धोनी याने 229 षटकार मारले.

शाहीद आफ्रिदीने वनडेमध्ये 351 षटकार ठोकले आहेत.

ख्रिस गेल याने वनडेमध्ये 331 षटकार मारले आहेत.