भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये दिल्लीच्या मैदानात सामना सुरु आहे

या सामन्यात शार्दूल ठाकूरच्या फिल्डिंगचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शार्दूल ठाकूर याने सीमारेषावर जबराट झेल घेतला.

शार्दूल ठाकूर याने अचंबित करणारा झेल घेतला.

चेंडूवर जम बसलेल्या गुरबाजने हार्दिक पांड्याच्या चेंडूवर मोठा फटका मारला.

हा षटकार जाणार असाच, सर्वांना असाच अंदाज होता. पण षटकाराच्या मध्ये लॉर्ड शार्दूल ठाकूर उभा होता.

शार्दूल ठाकूरच्या या झेलचे कौतुक सध्या सोशल मीडियावर होत आहे.

अफगाणिस्तानचा कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला.

अफगाण फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. गुरबाज आणि जादरान यांनी आक्रमक सुरुवात केली.