वेब गर्ल अशी ओळख असलेली मिथिला पालकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

नुकतेच मिथिलाने काही नवे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

ज्यात मिथिलाने लाल लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे.

हे फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालताना दिसत आहेत.

अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या अभिनयासह बोल्ड अवतारासाठीही ओळखली जाते.

ती नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते.

मिथिलाच्या या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. नेटकऱ्यांनीही त्याखाली कमेंट्स केल्या आहेत.