मितालीच्या केसांना झालंय काय? ‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेतून कस्तुरीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकलेली अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर. मिताली मयेकर नेहमी वेगळ्या अंदाजात तिचे फोटो शेअर करत असते. गेल्या वर्षी मितालीने सिद्धार्थ चांदेकर सोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर मिताली नेहमीच चर्चेचा विषय ठरतीये. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या मिताली तिच्या नव्या पिंक फोटोशूटमुळे चर्चेत आलीये. तिचं हे फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (photo:mitalimayekar/ig)