बऱ्याच काळानंतर संजू सॅमसनला संघात स्थान सलामीवीर म्हणून ईशान किशन मैदानात रोहित-ईशान जोडी सलामीसाठी सूर्याच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यर संघात अष्टपैलू म्हणून वेंकटेश अय्यर दीपक हुडाचं टी20 पदार्पण रवींद्र जाडेजाही संघात परतला हर्षल पटेलही मैदानात अनुभवी भुवनेश्वर संघात जसप्रीत बुमराहचं पुनरागमन फिरकीपटू चहललाही संघात स्थान