आता राज्यात सात दिवसांचा होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

लॉकडाऊनची सध्यातरी गरज नाही, पण रुग्णसंख्या पाहून निर्बंध वाढवणार, गर्दी रोखणार.

निर्बंध आजपासूनच लागतील असं नाही, योग्यवेळी निर्णय घेऊ.

क्वारंटाईन कालावधी 7 दिवस. अँटिजेन टेस्ट करण्यावर भर.

अँटिजेन टेस्टसाठी चौकाचौकात बूथ उभारणार.
अँटिजेन पॉझिटिव्ह आल्यास RTPCR ची गरज नाही. 90 टक्के रुग्णांना लक्षणे नाही.

ज्यांनी लस घेतलेली नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई त्यांना जी भाषा समजते त्या भाषेत समजवणार

त्यांना जी भाषा समजते त्या भाषेत समजवणार