क्रिकेटप्रेमी आणि सिनेरसिक गेले अनेक दिवस शाहिद कपूरच्या आगामी 'जर्सी' सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

'जर्सी' सिनेमा 14 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

'जर्सी' हा टॉलिवूड सुपरहिट चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

'जर्सी' सिनेमात शाहिद कपूर एका क्रिकेटरचे पात्र साकारणार आहे.

सिनेमाचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरीने केले आहे.

सिनेमात पंकज कपूरसोबत मृणाल ठाकूरदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

शाहिद आणि मृणाल पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

सिनेमात मृणाल ठाकूर शाहिदच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.