एसयूव्ही हा देशातील सर्वाधिक मागणी असलेला कार सेगमेंट झाला आहे.



एमजी ग्लॉस्टर या गाडीनेही भारतीय बाजारपेठेत एक वर्ष पूर्ण केले आहे



आणि बाजारात आपला ठसा उमटवला आहे.



एमजी ग्लॉस्टरमधील आघाडीची 5 फीचर्स खाली दिली आहेत.



एडीएएस म्हणजे अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम होय.



ग्लॉस्टरमध्ये लॅडर-फ्रेम चॅसिस आहे. यामुळे वाहन जमिनीपासून उंच राहते.



तसेच यामध्ये प्रगत कार्गो-वाहक क्षमता आहे.



हॅण्ड्स-फ्री स्वयंचलित पार्किंग