ब्लॅक शिमरी आउटफिट अन् जान्हवी कपूरच्या दिलकश अदा

ABP Majha
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या ग्लॅमरस आणि सिजलिंग अदांसाठी नेहमीच चर्चेत असते.

पुन्हा एकदा जान्हवी कपूरनं आपल्या क्लासी लूकमुळं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

जान्हवी कपूरचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

लेटस्ट फोटोशूटमध्ये जान्हवी कपूरनं ब्लॅक शिमरी आउटफिट वेअर केले आहेत.

ABP Majha

ज्यामध्ये जान्हवीचा चुलबुला अंदाज पाहायला मिळत आहे.

ABP Majha

आपल्या लेटेस्ट फोटोंमध्ये जान्हवी कपूरनं केस मोकळे सोडले आहेत.

ABP Majha