तुम्ही अनेकदा बघितले असेल की, स्टेशन येण्या आधीच रेल्वेचा वेग कमी होतो.

तुम्ही कधी या मागील कारणांचा विचार केला आहे का?

रेल्वे स्टेनच्या आधीच रेल्वेचा वेग कमी होण्याचे अनेक कारण आहेत.

खास रेल्वे रुळावर पण रेल्वेचा वेग कमी केला जातो.

रेल्वेला प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी लोको पायलट रेल्वेचा वेग कमी करतो.

टर्मिनल स्टेशनवर पण ट्रेनचा वेग कमी करावा लागतो.

यामुळे रेल्वेची पुढील रुळावर सुरक्षितपणे पोहोचण्याची खात्री होते.

रेल्वेला झटके लागलायने देखील रेल्वेचा वेग कमी होतो.

रेल्वेला प्लॅटफॉर्मवर थांबवण्यासाठी देखील तिचा वेग कमी केला जातो.

अचानक ब्रेक लावल्याने प्रवाशांना दुखापत होऊ शकते.