1) मुंबई

महाराष्ट्राची आर्थिक राजधानी

पुणे

महाराष्ट्राची संस्कृतिक राजधानी

कोल्हापूर

महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी

छ.संभाजी नगर

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी

नाशिक

मुंबईची सारसबाग

गोंदिया

महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा

गडचिरोली

महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा जिल्हा

नंदुरबार

महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासींचा जिल्हा

छ.संभाजी नगर

महाराष्ट्रातील बावन्न दरवाज्यांचे शहर

छ.संभाजी नगर

महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा

Thanks for Reading. UP NEXT

शिवसेनेच्या कोणत्या नेत्याकडे कुठली जबाबदारी ?

View next story