ऑनलाइन फसवणुक गुन्ह्यांच्या अनेक घटना आपण बघत असतो

ऑनलाईन पेमेंट फसवणुकीला पायबंद घालण्यासाठी सरकार नवे पाऊले उचलत आहे

ज्या मध्ये डिजिटल पेमेंट संदर्भात सरकार काही बदल करण्याच्या विचारात आहे

सरकार 2,000 रुपयांच्या वर पहिल्या ऑनलाइन पेमेंट मध्ये 4 तासांचे अंतर ठेवण्याच्या विचारात आहे.

हा बदल केवळ कोणत्याही दोन यूजर्सच्या मध्ये पहिल्या व्यवाहारावर लागू होणार आहे.

नवीन UPI खाते तयार केले असल्यास पहिल्या 24 तासात केवळ 5000 रुपयांपर्यंत पाठवू शकतो.

NEFT ने पहिल्या 24 तासात 50,000 रुपये ट्रान्सफर केल्या जाऊ शकतात

दोन व्यक्तिमध्ये पहले ऑनलाइन पेमेंट प्रोसेस करतांना देखील त्यात 4 तास उशीर लागू शकतो

UPI शिवाय IMP आणि रियल टाइम्स ग्रॉस सेटलमेंट वर देखील बदल लागू होतील

मात्र अद्याप या विषयी कुठलाही निर्णय झालेले नाही