शाहरुखचं कमबॅक

शाहरुख खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर केलेलं आहे

'पठाण' एक मसालापट!

शाहरुख, दीपिका आणि जॉन अभिनीत 'पठाण' हा मसालापट खरोखरोच पाहण्याजोगा आहे.

दीपिकाची बिकिनी...

दीपिकाची भगव्या रंगाची बिकिनी अशा अनेक कारणांनी 'पठाण' हा सिनेमा चर्चेत आहे.

प्रेक्षकांना सिनेमात गुंतवून ठेवणारे अनपेक्षित ट्विस्ट...

सिद्धार्थ आनंदने 'पठाण' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

फाईट सीक्वेन्सची उत्कृष्ट बांधणी

'पठाण' या भव्यदिव्य सिनेमातील अॅक्शन सीक्वेन्स कल्पनेच्या पलीकडचे आहेत

अविश्वसनीय आणि थरारक अॅक्शन सीक्वेन्स

सिनेमातील अॅक्शन सीक्वेन्स हेदेखील या सिनेमाचं यशाचं रहस्य आहे.

'या' कारणांमुळे 'पठाण' यशस्वी

शाहरुखच्या इमेजला धक्का न देता 'पठाण'ची निर्मिती करण्यात आली आहे.

'बेशरम रंग' ते बॉयकॉटच्या धमक्या

'बेशरम रंग' या गाण्यावरुन सुरू झालेला वाद आणि बॉयकॉटच्या धमक्यांमुळे 'पठाण' या सिनेमाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

'या' कारणांमुळे 'पठाण' यशस्वी

शाहरुखच्या विरोधात जॉन अब्राहमचा ताकदीचा अभिनय प्रेक्षकांना वेड लावतो.

'या' कारणांमुळे 'पठाण' यशस्वी

वेगळं कथानक, दर्जेदार संवाद, उत्तम संगीत आणि उत्कृष्ट दिग्दर्शक यासर्व गोष्टींमुळे 'पठाण' हा सिनेमा यशस्वी ठरला आहे.