मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस



एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी रात्रीपासून कार्यकर्त्यांनी ठाण्यात गर्दी



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी



ठाण्यात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बँनर लागले आहेत



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थानात कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यातील अनेक ठिकाणी आरोग्य शिबीराचे आयोजन







मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज आपला 60 वा वाढदिवस साजरा



ठाण्यात एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी