ही कार Maruti Suzuki Alto LX आहे. PC : Maruti suzuki true value अल्टोचा हा 2007 चा मॉडेल आहे. PC : Maruti suzuki true value ही कार आतापर्यंत 50618 किमी धावली आहे. PC : Maruti suzuki true value कारमध्ये पेट्रोल इंजिन आहे. PC : Maruti suzuki true value ही कार मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाइटवरून विक्रीसाठी उपलब्ध आहे. PC : Maruti suzuki true value याची किंमत 40 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. PC : Maruti suzuki true value