मारुती सुझुकीने आपली नवीन 2022 'बलेनो फेसलिफ्ट' कार भारतात लॉन्च केली




पहिल्यांदा ही कार 2015 मध्ये लॉन्च करण्यात आली होती.


7 वर्षाच्या मोठ्या कालावधीनंतर दुसरा सर्वात मोठा अपडेट


नवीन बलेनोमध्ये 1.2 लिटर पेट्रोल के-सिरीज ड्युअल जेट पेट्रोल इंजिन मिळेल.


बलेनो फेसलिफ्टची भारतात प्रारंभिक किंमत 6.35 लाख रुपये आहे.


Hyundai i20, Honda Jazz आणि Tata Altroz कारशी स्पर्धा.