अभिनेत्री श्वेता तिवारीने नुकतंच तिचं फोटोशूट शेअर केलं आहे श्वेताला पाहून ती 40 वर्षांची आहे यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही श्वेता तिवारी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते श्वेता तिवारी तिचे नवीन फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर करते श्वेताच्या सौंदर्यावर अनेक चाहते घायाळ होतात श्वेता आपल्या फोटोशूटसह नेहमी प्रेरणादायी संदेश शेअर करते तिच्या फोटोंवर लाइक्स, कमेंटचा वर्षाव सुरू असतो काही दिवसांपूर्वी ती एका वक्तव्याने अडचणीत आली होती