विक्रमादित्य सचिन तेंडुलकरच्या नावावर असंख्य विक्रम यातील एक म्हणजे क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक धावा 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केल्यानंतर सचिन सर्वात आधी 1992 च्या विश्वचषकात मैदानात 2011 पर्यंत विश्वचषक खेळलेल्या सचिनने 2 हजार 278 धावा विश्वचषकात केल्या आहेत. सचिननंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रिकी पॉटिंगच्या नावावर 1 हजार 743 धावा कुमार संगकाराने 1 हजार 532 धावा क्रिकेट विश्वचषकात केल्या आहेत. ब्रायन लाराने 1 हजार 225 धावा क्रिकेट विश्वचषकात ठोकल्या आहेत. यादीत पाचवा नंबर 1 हजार 207 धावांसह एबी डिव्हिलीयर्सचा