मारूती जिम्नी कार मारूतीच्या या कारमध्ये पाच दरवाजे मारूची जिम्नी ऑफरोड 4X4 मारूती जिम्नीचा लूक अतिशय आकर्षक जिम्नीचे स्टेअरिंग व्हील वेगळ्या अंदाजात कारमध्ये 4-स्पीड ऑटोमेटिक आणि 5-स्पीड मॅन्युएल गिअरबॉक्स ऑफरोडिंगसाठी हा अनुभव जबरदस्त जिम्नीचा ग्राऊंड क्लिअरन्स देखील उत्कृष्ट जिम्नीची टक्कर थेट महिंद्रा थारशी मारूतीने जिम्नीमध्ये अनेक बदल