राजेश्वरी म्हणतेय 'ये मौसम का जादू है मितवा'
तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं.
राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
राजेश्वरी नेहमीच इन्स्टाग्राम, फेसबुकवर तिचे फोटो नेहमी शेअर करत असते.