अनेकांना विनोदी चित्रपट बघायला आवडतात. या वीकेंडला खळखळून हसवणारे हे मराठी चित्रपट नक्की बघा...
ABP Majha

अनेकांना विनोदी चित्रपट बघायला आवडतात. या वीकेंडला खळखळून हसवणारे हे मराठी चित्रपट नक्की बघा...

अभिनेते दादा कोंडके यांचा पळवा पळवी हा विनोदी चित्रपट 1990 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातील विनोद ऐकून तुम्ही खळखळून हसाल.
ABP Majha

अभिनेते दादा कोंडके यांचा पळवा पळवी हा विनोदी चित्रपट 1990 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातील विनोद ऐकून तुम्ही खळखळून हसाल.

अशी ही बनवाबनवी हा मराठी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक चित्रपट आजही प्रेक्षक आवडीनं बघतात. हा चित्रपट 1988 मध्ये प्रदर्शित झाला.
ABP Majha

अशी ही बनवाबनवी हा मराठी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक चित्रपट आजही प्रेक्षक आवडीनं बघतात. हा चित्रपट 1988 मध्ये प्रदर्शित झाला.

अशी ही बनवाबनवी या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटातील डायलॉग्सला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
ABP Majha

अशी ही बनवाबनवी या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटातील डायलॉग्सला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

ABP Majha

धुमधडाका हा चित्रपट 1985 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील कलाकरांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

ABP Majha

गुपचुप गुपचुप हा अशोक सराफ आणि कुलदीप पवार यांचा हा विनोद चित्रपट तुम्ही या वीकेंडला पाहू शकता.

ABP Majha

दे धक्का हा चित्रपट 2008 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वेल 2022 मध्ये रिलीज झाला. जाधव कुटुंबाची अतरंगी गोष्ट दे धक्का या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

ABP Majha

फुल 3 धमाल हा चित्रपट तीन महिलांवर आधारित आहे. ज्या एकत्र ट्रीपला जातात.फुल 3 धमाल चित्रपटातील कलाकारांची कॉमेडी तुम्हाला नक्की आवडेल.

ABP Majha

2007 मध्ये रिलीज झालेला गाढवाचं लग्न हा चित्रपट तुम्हाला नक्कीच खळखळून हसवेल.

ABP Majha

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा मकरंद अनासपुरे यांचा विनोदी चित्रपट देखील तुमचे या वीकेंडला मनोरंजन करेल.