प्लास्टिक, वायर अन् काचांपासून तयार केले ड्रेस परिधान करून चर्चेत आलेली अभिनेत्री उर्फी जावेद.

बिग बॉस ओटीटीवर एन्ट्री झाल्यापासून उर्फी प्रचंड चर्चेत आली. बिग बॉस ओटीटीमधून उर्फी लवकर बाहेर पडली. पण त्यानंतर उर्फीने सोशल मीडियावर वेळोवेळी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

अभिनेत्री उर्फी जावेद ही मूळची उत्तर प्रदेशातील लखनौची आहे. उर्फीचा जन्म 15 ऑक्टोबर 1997 रोजी लखनौमध्ये मुस्लिम कुटंबात झाला.

उर्फीचं शालेय शिक्षण लखनौमध्येच झालं आहे. उर्फी सध्या 24 वर्षांची आहे.

उर्फीने मास कम्यूनिकेशनचं पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. तिला मीडियामध्ये यायचे होते.

छोट्या पडद्यावरील उर्फी जावेदने 2016 मध्ये 'बडे भैया की दुल्हनिया' या मालिकेतून उर्फी जावेदने अभिनयाची सुरुवात केली. या मालिकेमध्ये तिने अवनी पंत नावाची भूमिका साकारली होती

उर्फी जावेद मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये झळकली, पण तिला खरी ओळख बिग बॉस ओटीटीमुळे मिळाली.

उर्फी बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्ये झळकल्यानंतर ती घराघरात पोहोचली. तरुणाईमध्ये तिची लोकप्रियता वाढली. उर्फी तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइलची चर्चा होऊ लागली.