स्कर्ट-टॉप मध्ये अप्सरेचा खास लूक, फोटो चर्चेत! मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्यामुळे सोनालीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या सोनालीने अलिकडेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोनालीचे लुक मधले फोटो नेहमीच आपल्या समोर येत असतात. या वेळी सोनालीने बरेच दिवसांनी स्कर्ट-टॉप परिधा केलाय. हा खास लूक सोनालीने नवीन शो 'किचन कलाकार' साठी केला आहे. (photo : instagram @sonalee18588)