दीपिका पादुकोनचे फ्रिल गाऊन ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.



दीपिका पादुकोनचा या लूकवर नेटकरी फिदा झाले आहेत.



दीपिका फ्रिल लॉन्ग गाऊन स्टाइल ड्रेसमध्ये एखाद्या परीप्रमाणे दिसत आहे.



दीपिका पादुकोनने मिनिमल मेकअप लूक कॅरी केला आहे.



लाइट शेडच्या लिपस्टिकनं तिनं मेकअप कंप्लीट केला आहे.



दीपिकानं हेव्ही ज्वेलरी वेअर न करता कानांमध्ये केवळ व्हाइट स्टोन इयरिंग्स कॅरी केले आहेत.



दीपिका पादुकोन आपल्या अदा आणि अभिनयानं लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते.



दीपिका अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे.