मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधत असते.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

प्राजक्ताने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे.

चाहत्यांमध्ये प्राजक्ताची चांगलीच क्रेझ पहायला मिळते.

तिची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असते

प्राजक्ताने नुकतंच एक फोटोशूट केलं असून तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

प्राजक्ता ब्लॅक कलरच्या थाय स्लिट ड्रेसमध्ये दिसत आहे

हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने केसांची हाय पोनी घातली आहे आणि काळ्या रंगाचे हिल्स परिधान केले आहेत

तिचं हे फोटोशूट सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे