बॉलिवूडची लोकप्रिय नृत्यांगणा नोरा फतेही सध्या चर्चेत आहे.

'फिफा विश्वचषक 2022'मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना तिने राष्ट्रध्वज उलटा पकडला होता.

त्यामुळे आता नोराला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

तसेच नोराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नोरा सध्या कतारमध्ये आहे. 'फिफा विश्वचषक 2022' दरम्यान नृत्य सादरीकरणाचे नोराचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

दरम्यान नोराच्या एका चुकीने नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.

नृत्य सादरीकरणानंतर नोराने भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवत 'जय हिंद'च्या घोषणा दिल्या.

'जय हिंद'च्या घोषणा देताना नोराकडून एक चूक झाली. या एका चुकीमुळे नोरावर प्रचंड टीका होत आहे.

'लाइट द स्काई अँथम'वर थिरकल्यानंतर नोराने तिरंगा फडकवला.

या व्हिडीओमध्ये नोराने उत्साहाच्या भरात तिरंगा उलटा पकडलेला दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिला चांगलचं ट्रोल केलं जात आहे.

नोराने तिरंगा चुकीच्या पद्धतीने उचललेला व्हिडीओमध्ये दिसत आहे.

त्यानंतर तिने तिरंगा एका व्यक्तीच्या दिशेने फेकला आहे. नोराने राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे.

एकीकडे 'जय हिंद'च्या घोषणा देणारी नोरा दुसरीकडे मात्र राष्ट्रध्वजाचा चुकीच्या पद्धतीने वापर करताना पाहून तिचे चाहते मात्र नाराज झाले आहेत.