मराठी अभिनेत्री प्राजक्ताचं नवं फोटोशूट लाल रंगाच्या साडीत प्राजक्ताचे सोज्वळ फोटोज इन्स्टाग्रामवर पोस्ट केले फोटो प्राजक्ता टीव्हीसह मोठ्या पडद्यावरही सक्रिय अनेकदा साडीतील लूकमध्ये शेअर करते फोटो साडीसह वेगळ्या प्रकारच्या ड्रेसमध्येही करते फोटो शेअर वेस्टर्न लूकमध्येही प्राजक्ताचे फोटोज दोन्ही प्रकारच्या फोटोजना चाहत्यांची पसंती पण ट्रेडिशनल लूकमध्ये प्राजक्ताला मिळते अधिक पसंती कॉमेडी एक्सप्रेसच्या सूत्रसंचालनातून प्राजक्ता घराघरात प्रसिद्ध