मिस यूनिवर्स हरनाज संधू सोशल मीडियावर सक्रिय आहे हरनाज संधू सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते हरनाजच्या अंदावर चाहते फिदा झालेत. हरनाजच्या फोटोवर लाईक्स,कमेंटचा वर्षाव 21 वर्षांनंतर हरनाजने भारतासाठी विश्वसुंदरीचा किताब पटकावला हरनाज चंदीगढची राहणारी आहे. हरनाज पेशाने मॉडेल आहे. ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी चित्रपटात झळकली फोटो सौजन्य - instagram.com/harnaazsandhu_03