अभिनेत्री उर्वशी रौतेलाचं नव फोटोशूट

कायम लूक्समुळे कायम चर्चेत असते उर्वशी

आतादेखील एका हटके ड्रेसमध्ये उर्वशीने पोस्ट केले फोटो

ब्लॅक कलरचा हटके गाऊनमध्ये उर्वशीच्या ग्लॅमरस अदा

गाऊनमध्ये उर्वशी करतेय रॅम्पवॉक

फॅशनेबल अशा या गाऊनमध्ये उर्वशीचे फोटो चाहत्यांनाही पसंद

या फोटोजवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस

उर्वशीने बॉलीवूड चित्रपट कमी पण प्रसिद्धी जास्त

उर्वशी विविध प्रकारच्या लूकमध्ये कायम करते फोटो शेअर

सद्यस्थितीला उर्वशीचे इन्स्टाग्रामवर 46.3 मिलीयन फॉलोवर्स