उन्हाळ्यात त्वचेसंबंधीही आजाराची अधिक शक्यता

सन पॉयजनिंग हे सनबर्नचे घातक रुप आहे



सन पॉयजनिंगचा त्रास उद्भवल्यास वैद्यकीय उपचार करता येतो



गंभीर स्वरूपात रॅशेस् येणे, त्वचेवर फोड येणं ही लक्षणे आहेत



त्याशिवाय डिहायड्रेशन, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे आदी लक्षणेदेखील आहेत



सन पॉयजनिंगचा परिणाम त्वचेवर होतो



तुम्ही अधिक वेळ उन्हात राहता, त्यावेळेस अतिनील किरणे तुमच्या त्वचेचं नुकसान करतात



अशक्तपणा, बेशुद्ध होणे, थकवा जाणवणे आदी लक्षणं जाणवतात