भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचे पांढऱ्या रंगाच्या साडीतील ट्रेडिशनल अंदाजातील ग्लॅमरस फोटो सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.