मराठी अभिनेत्री पूजा सावंतने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये ती अगदी हटके ड्रेसमध्ये दिसत आहे, फ्लोरल प्रिंट असलेला हा एक सूट आहे.

पूजा अलीकडे सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.

पुजा अनेकदा नवनवीन फोटोज पोस्ट करत असते

ती विविध लूक्समध्ये फोटो शेअर करत असते.

काही दिवसांपूर्वी तिने सुंदर साडीमध्ये काही फोटो शेअर केले होते.

तिच्या साऱ्याच फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत असतो.

ती अगदी सिंपल लूकमध्येही अनेकदा फोटो पोस्ट करते.

पुजा पारंपरिकच नाही तर वेस्टर्न कपड्यातही फोटो शेअर करत असते.

पूजाचे 'विजेता' आणि 'बळी' नावाचे चित्रपट काही काळापूर्वी रिलीज झाले होते.