मराठमोळी अभिनेत्री पुजा सावंत दिसते फारच सुंदर सोशल मीडियावर अनेकदा नवनवीन फोटोज करत असते पोस्ट अनेकदा पुजा व्हिडीओही पोस्ट करत असते. एकंदरीत काय तर ती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती तिच्या सिनेमाचं प्रमोशनही सोशल मीडियावर करत असते. याशिवाय तिला भटकंतीचीही आवड आहे. ती असे सारे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या अंदावर चाहतेही होतात फिदा तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव म्हणूनच होतो पुजाचे इन्स्टाग्रामवर सद्यस्थितीला 1.7 मिलीयन फॉलोवर्स आहेत.