बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण सध्या त्याच्या आगामी 'भोला' या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'भोला' या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे. 'भोला' या सिनेमात अजय देवगणचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. 'भोला' या सिनेमासाठी अजय देवगणने 30 कोटी मानधन घेतलं आहे. अजय देवगणचा 'भोला' हा सिनेमा येत्या 30 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'भोला' सिनेमातील अजयचा अॅक्शन मोड पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 'भोला' या सिनेमाने 7.05 लाखांची कमाई केली आहे. 'भोला' हा सिनेमा 'कैथी' या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. 'भोला' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजय देवगणने चाहते 'भोला' या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.