सईने नुकतंच तिचं एक नवं फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलं अभिनेत्री सई ताम्हणकरची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. सई ताम्हणकरने विविध भाषांमध्ये काम केले असून तिच्या कौशल्याने सर्वत्र छाप सोडली आहे. सई नेहमीच तिच्या अभिनयाने चाहत्यांना अचंबित करते सईने लाल रंगाचा स्लिट स्कर्ट घातलेला दिसत आहे अभिनेत्रीने तिच्या आगामी मराठी चित्रपट 'मीडियम स्पायसी'चं पोस्टर शेअर केलं. आता 'मीडियम स्पायसी' मध्ये सईला गौरीच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत कामाबाबत, ती शेवटची तामिळ मालिका नवरसामध्ये दिसली होती यात सुरिया, विजय सेतुपती, सिद्धार्थ, रेवती, पार्वती थिरुवोथू, प्रयागा मार्टिन, अरविंद स्वामी, प्रसन्ना यांच्याही भूमिका आहेत