अभिनेत्री ईशा केसकर ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या वेगवेगळ्या लूकने ईशा तिच्या चाहत्यांचं लक्ष नेहमीच वेधून घेते. काहे दिया परदेस फेम ऋुषी सक्सेनासोबत ईशा गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे नुकतेच ईशाने Throwback या कॅप्शनसह तिचे काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर शेयर केलेत. या फोटोमधील ईशाची बोल्ड स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरतीये. ईशा ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधून शनायाच्या भूमिकेत घराघरात पोहचली, ईशाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अभिनेत्री ईशा केसकरच्या अदा; चाहते घायाळ (photo: @ishagramss/IG)