मराठी मालिका आणि नाटकातून घराघरात पोहोचलेली हृता दुर्गुळे



सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते.



हृता दुर्गुळेचा चाहतावर्ग मोठा आहे. हृताने आता 25 लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.



सर्वात जास्त फोलअर्स असलेली हृता ही मराठी मनोरंजनसृष्टीतली पहिलीच अभिनेत्री आहे.



हृता दुर्गुळे नुकतीच प्रतीक शाहसोबत लग्नबंधनात अडकली आहे.



हृता दुर्गुळेला महाराष्ट्राची क्रश असे म्हटले जाते.



फुलपाखरू मालिकेने हृताला ओळख मिळवून दिली.



सध्या हृता 'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.



अभिनेत्रीने नुकताच तिच्या प्रमोशनल डायरी मधून एक लूक शेअर केला आहे.



ज्यात ती पिंक ड्रेसमध्ये दिसत आहे.



हृता दुर्गुळेच्या 'दादा एक गूड न्यूज आहे' या नाटकाचे सध्या रंगभूमीवर जोरदार प्रयोग होत आहेत.