अभिनेत्री हृता दुर्गुळे ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.



हृता दुर्गुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.



ह्रताच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते.



पिंक कलरचा ड्रेस आणि कानात मोठे इयरिंग्स अशा लूकमधील फोटो ह्रतानं नुकतेच शेअर केले आहेत.



ह्रताच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते.



ह्रता सध्या 'मन उडू उडू' झालं या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.



ह्रताचा टाईपास-3 हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



‘अनन्या’ हा ह्रताचा चित्रपट 22 जुलै रोजी रिलीज होणार आहे.



ह्रताच्या ‘अनन्या’ या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.



फुलपाखरु या मालिकेमुळे ह्रताला विशेष लोकप्रियता मिळाली.