अनेकदा लोक गरम दूध घेणे आरोग्यास फायदेशीर असल्याचे मानतात. थंड दूध देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. थंड दूध प्यायल्याने पोट थंड राहते तसेच पचनाच्या अनेक समस्या दूर होतात. थंड दूध प्यायल्याने सांधेदुखीची समस्या दूर होऊ शकते. सकाळी थंड दूध प्यायल्याने डिहायड्रेशनचा त्रास कमी होऊ शकते. थंड दूध त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर मानले जाते. हाडे मजबूत करण्यासाठी थंड दूध पिणे फायदेशीर ठरते. दात निरोगी ठेवण्यासाठी थंड दुधाचेही सेवन करणे फायदेशीर मानले जाते. थंड दूध हे मधुमेहग्रस्तांसाठी आरोग्यदायी आहे. थंड दूध हे मधुमेहग्रस्तांसाठी आरोग्यदायी आहे.