छोट्या पडद्यावरील 'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातार.

उत्तम अभिनय कौशल्य आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गायत्री दातार विशेष लोकप्रिय आहे.



गायत्रीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये गायत्री अतिशय सुंदर दिसत आहे.



बिग बॉस मराठी 3 च्या फिनालेमध्ये तिने हा ड्रेस परिधान केला होता.

या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्येही गायत्री फारच सुंदर दिसत आहे.



(Photo:@gayatridatarofficial/IG)