आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु

लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या जन आहार कॅन्टीनमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.

प्लॅटफॉर्म 1 जवळ ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे.

ही आग लेव्हल 1 ची असून, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत

अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या

जन आहार कॅन्टीनमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.

प्लॅटफॉर्म 1 जवळ ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे.

Thanks for Reading. UP NEXT

भारताचं प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हटलं जातं?

View next story