तुम्ही सर्वोच न्यायालय काय नौटंकी समजलात का
विधानसभा अध्यक्ष यांनी आणि त्यांच्या पालकांनी शहाणपण घेतला तर बरं आहे
अन्यथा हे लोक न्यायव्यवस्था कशी पायदळी तुडवतात हे उघड होईल
हे दहा पक्ष फिरून बारा गावचं पाणी पिलेले लोक आहेत
यांना पक्षांतर, घटना बाह्य सरकार याच्याशी घेणं नाही
घटना पदावर बसलेल्या व्यक्तीने नीतिमत्ता आणि मर्यादा ठेवली पाहिजे
सरकार जाण्याची वेळ आता आली आहे
आता विधानसभा अध्यक्षांना icu मध्ये ठेवण्याची वेळ आली आहे
कायदा एकच आहे त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना ला हा निर्णय लागू होईल