मराठीतील अनेक भन्नाट गाण्यांवर ताल धरून आपल्या दिलखेचक अदांनी रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री मानसी नाईक.

मानसीची 'बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर' ही गाणी तुफान गाजली.

मानसी नाईक हे नाव आता घराघरात पोहोचलं आहे.

मानसी नुकताच तिचा 35वा वाढदिवस साजरा केला.

वाढदिवसानिमित्त मानसीवर अनेक शुभेच्छांचा वर्षाव झाला.

मानसीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत.

Photo Instagramed by:Manasi Naik/ Instagram)

Photo Instagramed by:Manasi Naik/ Instagram)