मालविका मोहनन ही साऊथमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

पट्टम पोल या मल्याळम चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.

या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतुक झालं.

तिने मल्याळम, तेलुगु आणि कन्नड चित्रपटात काम केलं आहे.

पेट्टा आणि मास्टर हे तिचे सुपरहिट चित्रपट आहेत.

बियॉन्ड द क्लाऊड्स या हिंदी चित्रपटातही ती दिसली होती.

दमदार अभिनयाच्या जोरावर तिने वेगळी छाप उमटवली आहे.

पारंपरिक तसेच बोल्ड अवतारात तिचे सौंदर्य खुलून येते.

तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.

सोशल मीडियावर तिचे फोटो चांगलेच व्हायरल होतात.