मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या सौंदर्यानं लाखो चाहत्यांना घायाळ करते. अभिनेत्री केवळ वेस्टर्नच नाही, तर ट्रेडिशनल आउटफिट्समध्येही ग्लॅमरस दिसते.

मलायका अरोरा नेहमीच वेस्टर्न आणि शॉर्ट्स ड्रेस वेअर करते.



पण जेव्हाही मलायका ट्रेडिशनल लूक वेअर करते तेव्हा तिच्यावर अनेकांच्या नजरा खिळतात.

मलायका नेहमीच हटके अंदाजात दिसून येते.

मलायकाने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये ती अत्यंत ग्लॅमरस दिसतेय.



काळ्या आऊटफिटमध्ये मलायका अत्यंत सुंदर दिसतेय.

दरम्यान, अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते.

दोघांचे रोमन्टिक फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.