मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.



गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत मानसी विवाहबंधनात अडकली.

मानसीने नुकतंच दोघांचं स्पेशल फोटोशूट शेअर केलं आहे.

यात मानसी आणि प्रदीप खूप छान दिसतायत.

काही दिवसांपूर्वी दोघांनी पहिल्या संक्रांतीचे फोटोही शेअर केले होते.



चाहत्यांकडून मानसीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.

(Photo: manasinaik0302/IG)

(Photo: manasinaik0302/IG)



(Photo: manasinaik0302/IG)