अभिनेत्री सुमोना ही सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते.



रिपोर्टनुसार, सुमोनाला 'द कपिल शर्मा शो' च्या एका एपिसोडचे सहा ते सात लाख रूपये मिळतात.



सुमोनानं या शोमध्ये अनेक भूमिका साकारल्या पण तिच्या भूरी या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.



काही दिवसांपूर्वी सुमोनानं सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना सांगितले होते की, ती स्टेज-4 एंडोमेट्रियोसिस या आजाराशी झुंज देत आहे.



अभिनेता सलमान खान द कपिल शर्मा शो या शोचा निर्माता आहे.



23 एप्रिल 2016 रोजी 'द कपिल शर्मा' शोची सुरूवात झाली



बॉलिवूडमधील अनेक कलाकार या शोमध्ये येऊन त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करतात.



सुमोनाच्या सोशल मीडिया पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.