सद्यस्थितीला मलायका आणि अरबाज एकत्र नाहीत.

घटस्टोटानंतर काही दिवसांनी मलायका मैत्रीण करीना कपूरच्या चॅट शोला गेली होती. यावेळी तिने आपल्या घटस्फोटाबाबत सांगितले होते.

मलायकाने हे पण सांगितले की, घटस्फोटाबाबत घरी सांगितल्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या प्रतिक्रीया काय होत्या.

मलायकाने सांगितले की, ती आणि आरबाज त्यांच्या वैवाहित आयुष्यात आनंदी नव्हते.

अरबाजसोबत घटस्फोट घेण्याबाबत कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर सर्वांनी यावर परत एकदा विचार करण्याचा सल्ला दिला होता

घटस्फोट घेण्याच्या एक दिवस आधीपर्यंत घरातील लोक हेच विचारत होते की, घटस्फोट घेण्याचा निर्णय पक्का झाला आहे का?

मलायकाने सांगितले की, ते दोघेही एकत्र राहून आनंदी नव्हते आणि यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना त्रास होत होता.